Home·Inducare Pharma Private Limited·Products·Robust-6 अस्थिमज्जापाचक वटी

Robust-6 अस्थिमज्जापाचक वटी

Inducare Pharma Private LimitedPune, MH
Storefront
Anchored to the MCA registerCIN U24230PN2016PTC165320
Price on request. Ask the factory for a quote.
MOQ not declared by manufacturerLead time not declared by manufacturerCurrency INR

Description

अस्थिमज्जापाचक (रोबस्ट–६) अस्थिधातू शरीराला आधार देतो, तर मज्जाधातू हाडांची पोकळी भरून काढणे, स्निग्धता प्रदान करणे तसेच मानसिक व शारीरिक बल वाढवणे यासाठी महत्त्वाचा असतो. नख व केस हे अस्थिधातूचे मल मानले जातात, तर दात हे त्याचे उपधातू आहेत. अस्थि व मज्जाधातूंच्या विकृतीमुळे हाडदुखी, सांध्यांत कडकपणा, केस गळणे व पांढरे होणे, दात ठिसूळ होणे, चक्कर येणे, मानसिक अशक्तपणा व एकाग्रतेचा अभाव दिसून येतो. अशा अवस्थेत अस्थि व मज्जाधात्वाग्नि सुधारण्यासाठी अस्थिमज्जापाचक (रोबस्ट–६) उपयुक्त ठरते. हे औषध सूक्ष्म स्त्रोतसांमध्ये कार्य करून केसांपासून मस्तिष्कापर्यंत होणाऱ्या विकारांवर सहाय्यक ठरते.

Reviews

Reviews here come from delivered orders. Only buyers who completed a delivered order can rate this supplier, so the first review appears after the first delivery on BharatSeal.

Questions & answers

Ask the supplier. Answers are visible to all buyers

No questions yet. Ask the first one: the supplier is notified and the answer is posted here for every buyer.

Know your supplier

Inducare Pharma Private Limited
Not claimed<1 yr on BharatSealPune, Maharashtra
Year founded
2026
Employees, declared
16

More from Inducare Pharma